नांदेड – केरळ येथील ओनम सना निमित्त होणाऱ्या गर्दी च्या सोयी करिता दक्षिण मध्य रेल्वे गाडी संख्या 07505/07504 नांदेड-एर्नाकुलम-नांदेड विशेष गाडी चालवीत आहे. ती पुढील प्रमाणे –...
नांदेड ते एर्नाकुलम विशेष गाडी विषयी – Special Trains between Nanded-Ernakulam