Special for Anganewadi fair
आंगणेवाडी यात्रेकरिता मध्य रेल्वे तर्फे विशेष गाडी क्र. ०११९३ CSMT येथून शुक्र. दि.२२.२.२०१९ रोजी रात्रौ ८.५५ वा. प्र. मडगाव दुस-या दिवशी दुपारी १२.३० वा. आ. तसेच विशेष गाडी क्र. ०११९४ रविवार दि.२४.१२.२०१९ रोजी मडगाव प्र.१०.४० वा. CSMT मुंबई अा. त्याच दिवशी रात्री ११.४५ वा.
click here