- कुर्ला स्थानकावर छप्पर बसविण्याचे काम सुरू असल्याने पादचारी पुलावरून स्थानकावरील सर्व हालचाली दिसून येतात. त्यामुळे लिंबूवाला कशाप्रकारे लिंबू सरबत बनवित आहे, हे दिसून आले....
धक्कादायक...कुर्ला रेल्वे स्थानकावरील छप्पर काढल्याने लिंबू सरबतवाल्यांचे फुटले बिंग