सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला नागपूर जिल्ह्यातील नरखेड स्टेशनजवळ आग लागल्याची माहिती मिळते आहे. रात्री १०.०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ...
राजधानी एक्स्प्रेसला लागली आग ; जीवितहानी नाही