● लातूर जिल्ह्यातील प्रवाशांना सकाळी 9:30 ते रात्रि 10:30 तेरा तास लातूर स्टेशनहून कुर्डुवाडी कडे एक ही रेल्वे उपलब्ध नसल्या प्रवाशांना गैरसोय होत आहे
● लातूर - कोल्हापूर EXP एक नविन एक्सप्रेस दररोज दुपारी 3 PM दरम्यान सुरू करावी
● यामुळे उस्मानाबाद आणि लातूर व्यवसायांना चालना मिळेल
#Latur