धुळे चाळीसगाव परिसरातील लोकांसाठी आनंदाची बातमी
बऱ्याच वर्षापासून मागणी असलेली व खासदार सुभाष भामरे साहेबांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर धुळे मुंबई नवीन रेल्वेगाडीस रेल्वे मंत्रालया कडून मान्यता ! परिसरातील सर्व नागरिकांनी नवीन गाडीस जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा जेणे करून हि गाडी कायमस्वरूपी चालू राहील.
please wait...Translate to EnglishGreat news for people of Dhule-Chalisgaon area! After many years of demand, the honorable Subhash Bhamre finally got the Mumbai-Dhule railway line approved by the Railway Ministry. Now, all citizens of the area should give maximum response and travel on this new train line. This will keep the train running regularly.