तब्बल २२ महिन्यांनंतर भुसावळ-देवळालीऐवजी आता भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र, या गाडीला मेल आणि एक्स्प्रेसचा दर्जा आहे. त्यामुळे जळगावसाठी १० रुपयांऐवजी (पूर्वीचे पॅसेंजरचे...
भुसावळ-इगतपुरी मेमू:मेमू गाडीने जळगाव 30 रुपये, चाळीसगाव 60, तर नाशिक रोडसाठी मोजावे लागणार 95 रुपये