लांजा (प्रतिनिधी) - तालुक्यातील वेरवली येथे उभारण्यात आलेल्या रेल्वे हॉल्ट स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या स्टेशनच्या उद्घाटनाबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही तारीख निश्चित झालेली...
वेरवली हॉल्ट रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाची लांजावासियांना उत्सुकता