गेल्या कित्येक वर्षांपासून पुणे-दौंड रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवाशांच्या सेवेत असलेल्या डिझेल इंजिनला अखेर ‘गुडबाय’ केले जाणार आहे. या मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या...
पुणे-दौंड मार्गावर विद्युत इंजिन धावणार