लातूर : रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात असून, गेल्या दोन दिवसांत २५ हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. लातूर शहरातील...
मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी स्वाक्षरी मोहीम; एक लाख सह्यांचे निवेदन