सुट्ट्यांच्या हंगामामुळे प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नसल्याची संधी साधून कल्याण रेल्वे स्थानकात अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन तिकीटं उपलब्ध करून देणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला आहे. मुंबई, ठाणेनंतर...
रेल्वेच्या वेटिंग तिकिटांमुळे प्रवासी त्रस्त, दलालांचे मात्र ‘कल्याण’