ठाणे रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी एकाही प्रवेशद्वारात प्रवासी आणि त्यांच्या सामानांच्या तपासणीचे यंत्र नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ठाणे स्थानकात घातपात...
ठाण्यात घातपातासाठी रेल्वेची मुक्त दारे!