मुंबई - हार्बर लाईनवर लोकलचे मोटरमन नवल किशोर मीना ट्रेन चालवत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोळ्यांत पनीर ग्रेव्ही मसाला पावडर फेकली. मीना यांना लोकलचे आपत्कालीन ब्रेक दाबावे लागले....
लोकलच्या मोटरमन फेकली मसाला पावडर; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा