वॉटर पाइपलाइनजवळ 15 दिवसांपूर्वीच रुळावरून इंजिन उतरले असतानाच बुधवारी पुन्हा जुम्मापट्टी स्थानकाजवळ माथेरानची राणी घसरली. या घसरगुंडीने भरउन्हाच्या तडाख्यात शेकडो पर्यटकांना पाच किलोमीटर पायपीट करावी लागली....
read more...
माथेरानच्या राणीची पुन्हा घसरगुंडी, जुम्मापट्टी स्थानकाजवळ इंजिन उतरले