०१११ DN कोकणकन्या एक्सप्रेस पुढील थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येत आहे प्रत्येक कोकणी माणसाच्या चेहऱयावर आनंद आणणारी ही अनाउन्न्समेंट ...
पहिली ऐकू आली ती २० जानेवारी १९९७ रोजी ...ह्या लाडक्या राणीच्या सेवेला 20 वर्ष पूर्ण.
आमच्यासाठी ही ट्रेन नव्हे ..गावाशी जुळलेली नाळ आहे ...
खरंच खूप अभिमान आहे ह्या गाडीचा ...
कोकण...
more... रेल्वे चे खूप खूप आभार ....
आणि अभिनंदन सुद्धा . . . .
#CopyPaste