मुंबई: सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशीही माथेरान-मिनि ट्रेन रुळांवरुन पुन्हा घसरली. प्रवासी वाहतूक करताना नव्हे तर शंटिंग करताना मिनी ट्रेन रुळावरुन घसरली असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली....
Matheran Mini train: वर्षाच्या शेवटच्या दिवशी माथेरान मिनी ट्रेन घसरली