11010 अप पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस या गाडीची डब्यांची स्थिती इंजिनपासून पुढीलप्रमाणे आहे:
जनरल आणि अपंगांकरिता - पहिला (एस आर डी कोच)
सी 1 - दुसरा
डी 1 - तिसरा
डी 2 - चौथा ...
more...
डी 3 - पाचवा
डी 4 - सहावा
डी 5 - सातवा
महिलांकरिता - आठवा
लोणावळ्याला उघडणारा - नववा, दहावा
जनरल डबा - ११वा, १२वा, १३वा, १४वा, १५वा
पिंपरीला उघडणारा - १६वा
चिंचवडला उघडणारा - १६वा
शिवाजीनगरला उघडणारा - १७वा, १८वा
खडकीला उघडणारा आणि अपंगांकरिता - १९वा (एस आर डी कोच)
(१६वा डबा अर्धा पिंपरीला आणि अर्धा चिंचवडला उघडतो)