मुंबई/ डोंबिवली : भारतीय रेल्वेला मंगळवारी १६६ वर्षे पूर्ण झाली. मात्र, याच दिवशी रेल्वे प्रवाशांना लोकलच्या बिघडलेल्या वेळापत्रकाला सामोरे जावे लागले. आंबिवलीतील सिग्नल यंत्रणेतील बिघाड, त्यानंतर...
लोकलच्या वाढदिवसालाच ब्लॉक, तांत्रिक बिघाडामुळे खोळंबला प्रवास