सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात येणारा अंकाई ते दौंड 223 किलोमीटरचा सेक्शन पुणे विभागात विलिनीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी...
दौंड-अंकाई 223 किमी सेक्शन पुणे विभागात विलीन करण्याच्या हालचाली