चंद्रपूर ब्युरो. दिवाळी आणि छठपूजा सणानिमित्त वाढती गर्दी लक्षात घेता, रेल्वे विभागाने शनिवारी 29 ऑक्टोबरपासून यशवंतपूर दानापूर दरम्यान विशेष साप्ताहिक ट्रेन क्रमांक 06549-06550 सुरू करण्यात आली...
यशवंतपूर - दानापूर दरम्यान विशेष ट्रेन रविवारी पहाटे पोहोचणार बल्लारशाह - नागपूर स्थानकावर