मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस ते अजनी (नागपूर), निजामाबाद आणि कारैक्काल या तीन नवीन साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या असून रेल्वेसंदर्भातील महाराष्ट्राच्या मागण्यांवर टप्प्याटप्प्याने सकारात्मक...
रेल्वेविषयीच्या महाराष्ट्राच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय