छत्रपती शिवाजी टर्मिनस, महापालिका मुख्यालय, जीपीओ आदी पुरातन वास्तूंमुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सीएसटी परिसराचे सौंदर्य न्याहाळता यावे तसेच ते छायाचित्रात सामावता यावे यासाठी दर्शनी चौथरा उभारल्यानंतर...
सीएसटी पादचारी मार्गाच्या छताचे रुपडे पालटणार