सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील दौंड-सोलापूर सेक्शनमधील दौंड-कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकच्या कामासाठी १२ व १९ जानेवारी या दोन दिवसांकरिता ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात इंद्रायणी...
रेल्वेच्या मेगा ब्लॉक; १२, १९ रोजी इंद्रायणी एक्स्प्रेसह अनेक गाड्या रद्द