कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान...
गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी, रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन