मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन आणि कर्जत थांबा रद्द करूनदेखील ती उशिराने पोहोचत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. मुंबई...
कर्जत थांबा रद्द करूनही मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस उशिराने